¡Sorpréndeme!

कोरोना वाढतोय घराबाहेर पडताय तर ही घ्या काळजी | Coronavirus | akola | Health| Vidarbha

2021-03-04 1,143 Dailymotion

कोरोना वाढतोय घराबाहेर पडताय तर ही घ्या काळजी
अकोला: घराच्या बाहेर पडताना ज्या प्रकारे आपण पर्स आणि मोबाईल फोन ठेवायला विसरत नाही त्याच प्रकारे कोरोनाकाळाच्या सुरक्षितलेला बघून घराच्या बाहेर पडताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जे आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊ या कोणती काळजी घ्यायला पाहिजे. (व्हिडिओ-विवेक मेतकर)